Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

[८३] नंतर त्याच महिन्यात २०१० आशिया चषकासाठी कर्णधार धोणी आणि उपकर्णधार सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पूर्ण ताकदीचा संघ निवडला. संपूर्ण मालिकेमध्ये कोहलीने ३ऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि १६.७५ च्या सरासरीने ६७ धावा केल्या.[८४] त्यानंतर ऑगस्ट २०१० मध्ये पार पडलेल्या श्रीलंका आणि न्यू झीलंड विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमध्ये सुद्धा त्याला सूर गवसला नाही. त्या मालिकेत तो फक्त १५ च्या सरासरीने धावा करू शकला.

— कोहली त्याच्या कर्नाटक विरुद्धच्या खेळीबद्दल.[३९]

सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.[१०] २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.[११] आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.[१२][१३] विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हणले आहे.

[२८१] पुढच्या मोसमात बंगलोरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, ज्यामध्ये कोहलीने २७.६१ च्या सरासरीने ३५९ धावा केल्या.[२८२] २०१५ आयपीएल मध्ये त्याच्या फलंदाजीतील यशाने त्याचा संघ प्ले ऑफ पर्यंत पोहोचला. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत ५व्या स्थानावर होता. त्याने १३०.८२चा स्ट्राईक रेट आणि ४५.९० च्या सरासरीने ५०५ धावा केल्या.[२८३]

क.सा. पदार्पण (२६८) २० जून २०११: वि वेस्ट इंडीज

गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा

बिथरलेल्या बैलाने शिंगाने हवेत अशी भिरकावली बाईक, व्हिडिओ पाहून वाढेल हृदयाची धडधड

 विराट कोहली • राहुल द्रविड • रॉस टेलर • मनिष पांडे • जॉक कॅलिस •  कॅमेरोन व्हाइट • बालचंद्र अखिल • रॉबिन उथप्पा • डेल स्टाइन • प्रवीण कुमार • विनय कुमार • डिलन डु प्रीज • अनिल कुंबळे (क) • अभिमन्यू मिथुन • नयन दोशी •प्रशिक्षक: रे जेनिंग्स

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

"कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज: वसिम अक्रम" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

बिथरलेल्या बैलाने शिंगाने हवेत अशी भिरकावली बाईक, व्हिडिओ पाहून वाढेल हृदयाची धडधड

कोहली सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना, डिसेंबर २०१०. जून-जुलै २०११ च्या भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताने खूपच अनुभवी सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज संघ निवडला, ज्यात तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली आणि गंभीर व सेहवागला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. कसोटी संघामध्ये पदार्पण करण्याऱ्या तीन खेळाडूंपैकी एक कोहली होता.[१०४] एकदिवसीय मालिका कोहलीसाठी यशस्वी ठरली. त्याने ३९.८० च्या सरासरीने १९९ धावा केल्या. ही मालिका भारताने ३-२ अशी जिंकली.[१०५] त्याची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली ती पोर्ट ऑफ स्पेन मधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातली. भारताने सामना ७ गडी राखून जिंकला, त्यात कोहलीने ८१ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार मिळविला.

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

'सार्वजनिक गणेशोत्सव बंद करा', असं अभिनेत्री शुभांगी गोखले का म्हणाल्या?

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

Comments on “Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १”

Leave a Reply

Gravatar